रत्नागिरीत अवकाळी पावसाला सुरुवात
- मेघगर्जनेसह रत्नागिरी जोरदार पाऊस
- रत्नागिरीसह आजूबाजूच्या परिसरामध्ये जोरदार पावसाच्या सरी
- अवकाळी पावसाचा हवामान खात्याने दिला होता अंदाज
- हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला रत्नागिरी कोसळतोय पाऊस
- गरमीने हैराण झालेल्या रत्नागिरीकरांना पावसामुळे थोडासा गारवा
- अवकाळी पावसामुळे अंतिम टप्प्यातील आंबा पीक अडचणीत
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.