26 तारखेला अमित शाह नांदेड दौऱ्यावर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 26 मे रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. नांदेडमध्ये दुपारी 2 वाजता नवा मोंढा भागात शंखनाद सभेचे आयोजन आयोजन करण्यात आले आहे. ऑपरेशन सिंदूरचे यश सैन्याच्या गौरवाचा शंखनाद आहे,
आगामी निवडणुकीचा हा शंखनाद आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अकरा वर्षे पूर्ण होत आहेत, विकसित भारताचा हा शंखनाद आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांच्यासह मंत्र्यांची उपस्थिती असणार आहे, अशी माहिती खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./