क्रांतीसुर्य महाराणा प्रताप यांच्या 485 जयंती निमित्त भव्य दुचाकी रॅली

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

क्रांतीसुर्य महाराणा प्रताप यांच्या 485 जयंती निमित्त भव्य दुचाकी रॅली


                             क्रांतीसुर्य महाराणा प्रताप यांच्या 485 जयंती निमित्त भव्य दुचाकी रॅली


क्रांतीसुर्य महाराणा प्रताप सिंह सार्वजनिक जिल्हा उत्सव समितीतर्फे महाराणा प्रताप सिंह यांच्या 485 व्या जयंतीनिमित्त दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 

 


ही रॅली सिडको कॅनॉट पॅलेस महाराणा प्रताप सिंह उद्यान एन पाच सिडको इथून सुरुवात होऊन चिस्तीया चौक, बजरंग चौक ,टीव्ही सेंटर, भडकल गेट ,बाबा पेट्रोल पंप, क्रांती चौक ,दुध डेरी सिंगल, काल्डा कॉर्नर, चेतक घोडा, गजानन महाराज मंदिर ,जय भवानी नगर ,सिडको बस स्टँड मार्गे महाराणा प्रताप सिंह कॅनॉट पॅलेस येथे समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली