भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दगडूशेठ मंदिरा बाहेर सुरक्षा वाढवली

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दगडूशेठ मंदिरा बाहेर सुरक्षा वाढवली

LOKSANDESH  NEWS 



                        भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दगडूशेठ मंदिरा बाहेर सुरक्षा वाढवली


 भारत आणि पाकिस्तानमधील तणाव लक्षात घेता देशात धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे, रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढविण्यात आलीये. दरम्यान पुण्यामध्ये देखील कायम गर्दी असणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या बाहेर सुरक्षा वाढवण्यात आली. 

कमांडो आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त या मंदिराच्या बाहेर तैनात करण्यात आलाय. सुरक्षेच्या दृष्टीने क्विक रिस्पॉन्स टीम पोलिसांचे पथक या ठिकाणी घर तैनात करण्यात आला आहे भारत पाकिस्तान त नावाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली.




लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली