LOKSANDESH NEWS
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मोत्सव सोहळ्यानिम्मित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अलंकापुरीत उपस्थित
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मोत्सव सोहळ्या समारोप कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आळंदीत आले होते.
यावेळी त्यांनी माउलींच्या समाधीचे दर्शन घेतले गेल्या आठवडाभर सुरू असलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचा समारोप आज झाला.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली