सोलापुरातील जुना तुळजापूर नाका येथे एसटी बसने अचानक घेतला पेट

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सोलापुरातील जुना तुळजापूर नाका येथे एसटी बसने अचानक घेतला पेट


                
    सोलापुरातील जुना तुळजापूर नाका येथे एसटी बसने अचानक घेतला पेट


- सोलापुरातील जुना तुळजापूर नाका येथे एसटी बसने अचानक घेतला पेट, आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट

- तुळजापूर वरून सोलापूरला येत असताना बस पुढच्या भागातून अचानक धूर येत असल्याने एसटीने घेतला पेट

- एसटी बस चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

- तुळजापूर वरून सोलापूरला येत असताना ४२ प्रवासी करत होते प्रवास 

- सोलापूर जवळील तुळजापूर नाका येथे आल्यानंतर एसटीतून धूर निघाल्यामुळे चालक आणि वाहकांनी एसटीतील ४२ प्रवासी उतरवले खाली

- सोलापूर अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांकडून एसटी बसला लागलेली आग विझवण्यात आली

- एसटी बसच्या पुढच्या भागाचं जळल्यामुळे मोठे नुकसान

 


लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली