LOKSANDESH NEWS
काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त गुडतुला, अंबादेवी संस्थानच्या गोशाला मध्ये वाढदिवस साजरा
काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा आज वाढदिवस. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा काँग्रेस मित्रपरिवार तर्फे यशोमती ठाकूर यांच्या वाढदिवसा निमित्त गौशाला मध्ये गुडतुला करून गौमातेला गुडप्रसाद दिला.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली