LOKSANDESH NEWS
- आज 'नरकातला स्वर्ग' पुस्तकाच प्रकाशन होतं आहे
- आपल्या माध्यमातून हे पुस्तक देशभरात पोहचलय
- अनेकांचे फोन देशभरातून मला येत आहेत
- मी अमित शाह यांना ईडी चौकशी वेळी कॉल लावला होता
- ईडी ने नातेवाईक मित्र यांच्यावर धाडी घातल्या. मी राजकारणी आहे मी सहन करेल मला वाईट वाटलं कीं माझ्यामुळे मित्रांना त्रास दिला जातं होता
त्यांना धमक्या दिल्या जातं होता
- यमदूत जसा येतो तसे ईडी अधिकारी उचलून नेतात तसे डॉन सारखे हे उचलून नेतात
- असा बकवास तपास कोणी करत का? असा छलतात का?
- रात्री ११ वाजता अमित शाह यांना कॉल केला होता ते कामात होते, ४ मिनिटांनी त्यांचा कॉल आला
- ते प्रमाणे म्हणाने बोलो संजय भाई
- मी म्हणालो माझ्या मित्रावर रेड पडत आहे. हे तुमच्या मंजुरी ने होतं आहे. जर मला अटक करायची आहे तर मी दिल्लीच्या घरी आहे ही नौटंकी बंद करा
ते म्हणाले मला माहित नाही
- मी म्हणालो तुम्ही केंद्रीय गृहमंत्री आहात तुम्हाला हे माहित असणार
- त्यानंतर आशिष शेलार यांचा फोन आला ते म्हणाले अमित शाह यांना केला मी त्यांना सांगितलं होतं
- संजय मिश्रा हे मोदी यांना ब्रिफींग करत होते देशातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे
- अटक होण्याआधी एकनाथ शिंदे यांचा मला फोन आला होता
- शिंदे म्हणाले कीं मी वरती बोलू का? अमित शाह यांना बोलू का?
- मी म्हणालो काही गरज नाही
- मी तुम्ही वरती बोलले तरी तुमच्या पक्षात येणार नाही
ऑन अमित शाह
- अमित शाह यांच्या मुळे शिवसेना भाजप मध्ये कटुता आली हे मी १०० टक्के सांगतो
- आमचे भाजप चे संबंध चांगले होते नरेंद्र मोदी याच्यासोबत चांगले संबंध होते
- पण अमित शाह दिल्लीत सक्रिय झाले आणि भाजप आणि शिवसेना नात्यामध्ये कटुता निर्माण झाली
- काही भाजप नेत्यांनी अमित शाह यांना सांगितलं सुद्धा तुम्ही असा करू नका
- अरुण जेटली अमित शाह बोलले महाराष्ट्र मध्ये शिवसेना सोबत आपले चांगले संबंध आहेत असा करू नका
ऑन प्रियंका चतुर्वेदी शिष्टमंडळ
- या बद्दल माहिती नाही, परस्पर नाव गेली असेल तर मला माहीत नाही, यावर पक्ष निर्णय घेईल
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली