स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी घेतला नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांचा आढावा

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी घेतला नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांचा आढावा

LOKSANDESH  NEWS 

स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी घेतला नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांचा आढावा

- राज ठाकरेंनी अवघ्या तीन तासातच आटपाला नाशिक दौरा 

- मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकहून मुंबईच्या दिशेने रवाना 

- स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी घेतला नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांचा आढावा, मनसे नेते दिनकर पाटील यांची माहिती 

- दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या विषयावर नाशिक मधील पदाधिकाऱ्यांशी कुठलीही चर्चा झाली नाही 

- नाशिक वरून पुण्याला जाणार होते. मात्र, दौरा अर्धवट सोडून मुंबईकडे रवाना 

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.