सोलापुरच्या अक्कलकोट तालुक्यातील वळसंग येथे पावसाची जोरदार बॅटिंग

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सोलापुरच्या अक्कलकोट तालुक्यातील वळसंग येथे पावसाची जोरदार बॅटिंग

LOKSANDESH  NEWS 

                  सोलापुरच्या अक्कलकोट तालुक्यातील वळसंग येथे पावसाची जोरदार बॅटिंग

- सोलापुरच्या अक्कलकोट तालुक्यातील वळसंग येथे पावसाची जोरदार बॅटिंग

- वळसंग गावात जोरदार पाऊस सुरु झाल्याने जनजीवन झाले विस्कळीत

- वळसंग गावात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सखल भागात शिरले पाणी 

- सोलापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत 171.4 मिमी पावसाची झाली आहे नोंद 

- मान्सूनच्या या पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील बागायतदार शेतकरी आला अडचणीत

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.