LOKSANDESH NEWS
डोंबिवली आजदे गावातील नाल्याबाबत केडीएमसी शहर अभियंता अनिता परदेशी यांचा खुलासा
- डोंबिवली कावेरी नाल्यात MIDC ने टाकला भराव, KDMCशहर अभियंता अनिता परदेशी यांनी दिल्या MIDC ला सूचना
- एमआयडीसीकडून नाला बांधकामाकरीता मशीन उतरविण्याकरीता भराव केला होता
- भराव काढण्याचे काम सुरु आहे
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली