मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज नागपूर मध्ये जनता दरबार
- मुख्यमंत्री सचिवालय ( हैदराबाद हाऊस) मध्ये असणार जनता दरबार
- दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत असणार जनता दरबार, मुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहून स्वीकारणार नागरिकांच्या तक्रारी घेतलयात जात असल्याने सकाळपासून गर्दी झाली आहेय.
- या आधी देखील नागपूर मध्ये झालेला मुख्यमंत्री जनता दरबार होता, नागपुरात आज दुसरा जनता दरबार
- नागरिकांनी अर्जासह टोकण घ्यायला सुरुवात केली आहे
- आजच्या जनता दरबारात सुद्धा मोठ्या संख्यने आपल्या तक्रारी घेऊन नागरिक पोहचले आहे, टोकण देऊन त्यांना सोडले जाणार आहे
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली