LOKSANDESH NEWS
वाळूज परिसरातील कामगार चौकात भीषण अपघात
एमआयडीसी वाळूज परिसरातील कामगार चौकात भीषण अपघात झाला आहे, मालवाहतूक ट्रकने स्कुटी स्वारास चिरडले. तब्बल दोन ते तीन फर्लांग स्कूल फरफटत नेली. 37 वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाला. संजय जयसिंग घुनावत मयत इसमाचे नाव गाव वाळुजवाडी येथील रहिवाशी आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली.