LOKSANDESH NEWS
- भिवंडी तालुक्यातील वडपे गावच्या हद्दीत रिचलेंड कंपाऊंड परिसरात भीषण आग
- आगीत पाच मोठे कंपनी व मंडप डेकोरेशन गोदामाला भीषण आग
- या आगीत या कंपन्यांचे 22 गोदाम जळून खाक
1) केके इंडिया पेट्रोलियम स्पेसियालिटीज प्रा . लि.
2) कॅनन इंडिया प्रा . लि. कंपनी ,
3) ब्राईट लाईफकेअर प्रा . लि. कंपनी ,
4) होलीसोल प्रा . लि. कंपनी ,
5) एबॉट हेल्थकेअर प्रा . लि. कंपनी,
6) डेकोरेशन साहित्याचे मोठे गोदाम ,
या गोदामात मोठ्या प्रमाणात केमिकल, प्रिंटिंग मशीन इलेक्ट्रॉनिक सामान, आरोग्य संबंधित प्रोटीन खाद्यपदार्थ पावडर , कॉस्मेटिक साहित्य, कपडे, बूट, मंडप डेकोरेशन साहित्य व फर्निचर साठवण्यात आले होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली.