LOKSANDESH NEWS
भाजपने देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटण्याचा ठेका घेतलेला नाही- जयश्री शेळके
सरकारला विरोध करणं म्हणजे कोणी 'अतिरेकी' होत नाही..सरकार म्हणजे देश नाही, एखादा पक्ष म्हणजे देश नाही, मंत्री गिरीश महाजनांसाठी पक्ष, नेते देशाच्या वर असू शकतात.. आमच्यासाठी देश महत्वाचा आहे..
आपल्या सोईनुसार देशभक्तीची प्रमाणपत्र वाटणाऱ्या या भाजपच्या लोकांना खा. संजय राऊत साहेब 'अतिरेकी' वाटतात, पण मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञासिंग ठाकूर मात्र देशप्रेमी वाटते. ही निवडक देशभक्ती देशासाठी लागलेली अत्यंत धोकादायक कीड आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली