सत्ताधारी पक्षांनी शेतकरी व महिलांची फसवणूक केली - आमदार आदित्य ठाकरे

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सत्ताधारी पक्षांनी शेतकरी व महिलांची फसवणूक केली - आमदार आदित्य ठाकरे


           सत्ताधारी पक्षांनी शेतकरी व महिलांची फसवणूक केली - आमदार आदित्य ठाकरे

- पाणी प्रश्नावर लोक मागणी करत आहेत, येणारे पाणी गढूळ आहे. ही शिक्षा कशासाठी हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे, अन्यथा आंदोलांन थांबणार नाही. फडणवीस साहेब आंदोलन करून होणार नाही कामे करून दाखवावी लागतात. 

- शहरासाठी निधी दिला, फडणवीस यांनी वचन दिले, सरकार आल्यावर पाणी देऊ अस म्हणाले, पण ते भांडणात व्यस्त आहे. 

- राज्यात गुन्हेगारी वाढले, पोलिसांना मोकळीक दिली तर कमी होईल, मात्र हेच गुन्हेगारांना आपल्या वशिंगमशिन मध्ये टाकून घेत आहे. डोळ्याचा नंबर तपासा.

- लाडक्या बहिणींची नावे कमी केले, पैसे कमी केले, रखीची राख रंगोळी केली. हे भाऊ भाव खाऊ आहेत. महिलांनी विश्वास ठेवला होता, मात्र काही महिलांना चुकीचे पैसे आले म्हणून पैसे परत घेण्याचे पाप करत आहेत. 

- शेतकऱ्यांची फसवणूक केली, दादा म्हणतात मी कधी वचन दिले नाही. पाणी देणार नसाल तर राजीनामा द्या आणि निघून जा. 

- छ. संभाजीनगर शहरावर प्रेम करणारे कोणी सरकारमध्ये नाही

- जनतेच्या हिताचे आंदोलन आहे. सरकार लोकांना भांडणात व्यस्त ठेवत आहेत. भाजपा केंद्रात राज्यात सरकार मध्ये होती. दुष्काळ जाहीर करा अन्यथा पाणी द्या.

- मनपा आयुक्त मुख्यमंत्री यांच्या आदेशशिवाय काय करणार

क्रांती चौक ते गुलमंडी लबाडं पाणी दे आंदोलनात संभाजीनगर एकटवले 

- लबाडानो पाणी द्या घोषवाक्य लिहिलेले रिकाम्या माठ क्रांती चौकत फोडण्यात आले.

- सर्वसामान्य महिला रस्त्यावर उतरल्या होत्या.

- संबळ वाजवून वातावरण तयार केले होते.

- लबाडांनो पाणी द्या मागणी केली.

- राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा गजर करण्यात आला.

- हातात भगवी मशाल घेऊन महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

- हल्लाबोल महामोर्चा चे बॅनर लावण्यात आले 

- ढोल पथकाच्या आवेशाने संताप दिसून येत होता.

- जनता हातात लबाडांनो पाणी द्या चे पोस्टर घेऊन मोर्चात सहभागी झाले होते.

- महिला नेतृत्व करणार आहे

- चंद्रकात खैरे यांच्या पत्नी वैजयंती खैरे, शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्या पत्नी अनुराधा दानवे यांच्या पत्नी हातात रिकामे हंडे घेऊन सहभागी झाल्या होत्या

- बकरी घेऊन त्यांच्या गळ्यात लबाडांनो पाणी द्या पोस्टर होते.

- शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे हातात भगवा ध्वज मोर्चात सहभागी झाले होते.

- अंघोळ पाणी नसलेल्या मुलीने सुद्धा या आंदोलनात सहभाग नोंदवला.

- पैठण गेट येथे सर्वधर्मीय व्यापाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले. 

- रिकामे हांडे घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या.

- पत्रकार परिषदेत भाजपचे मंत्री पळून गेले.

- उद्धव ठाकरे यांनी पाणी पुरवठा जोरात बैठका घेतल्या

- लबाड पाणी ही भूमिका आमची आहे.

- मनपा निवडणूक आली म्हणून आंदोलन करत नाही.

- उद्धव ठाकरे यांनी माफी मागण्याची भूमिका धमक लागते

- २०२२ पर्यंत शिवशेची सत्ता होती 

- दोन किंवा तीन दिवसाला पाणी देत होत

- २०१९ साली प्रशासकीय मान्यता मिळाली. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात कंत्राट मंजूर करण्यात आले होते.

- १२ डिसेंबर २०१९ रोजी सुरू झाली होती.

- डिसेंबर २०२४ रोजी कालावधी होती.

- विभागीय आयुक्त यांनी दोन वर्ष योजना होणार नसल्याचे म्हटले आहे.

- विरोधात मोर्चे काढले होते.

- देवेंद्र फडणवीस यांचे भाषण ऐकवले आहे.

- १२ दिवसाला पाणी देणारे हरामखोर आहे.

- काही ठिकाणी तीन तीन दिवस झाले आहे.

- भाजपला लबाड म्हणायच होत

- याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विनोद घोसाळकर राज्यसंघटक चेतन कांबळे,सहसंपर्क संघटक विजयराव साळवे, महानगरप्रमुख राजू वैद्य,जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, माजी आमदार उदयसिंग राजपूत, महिला आघाडी संपर्क संघटिका ज्योतीताई ठाकरे व जिल्हा संघटक आशा दातार उपस्थित होते.



 लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली