दोन्ही पवार एकत्र आले तर चांगलंच आहे त्याचा महाविकास आघाडीवर काही परिणाम होणार नाही - भाई जगताप
On स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक
- या निवडूणूका सरकारने स्वतः लावलेल्या नाहीत, सुप्रिम कोर्टाने यांना झापल्यानं निवडणूका घ्याव्या लागत आहेत
- येत्या चार महीन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका लागतील
- या निवडणूका या कार्यकर्त्यांच्या असतात, त्यामुळे ह्या निवडणुका स्वबळावर लढाव्यात असं आमचं सर्वांचं मत आहे
- मात्र वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला तर एकत्र लढू
On दोन्ही ठाकरे बंधू
- याबाबत फक्त राज ठाकरेच सांगू शकतात की ते काय करणार आहेत
On दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस
- या सर्व वादळांमध्ये माझा काँग्रेस पक्ष फुटलेला नाही
- दोन्ही पवार एकत्र आले तर चांगलंच आहे
- राजकीय घडामोडीचा महाविकास आघाडीवर काही परिणाम होणार नाही
- एकत्र लढण्यानं एकमेकांना फायदाच होईल
On शास्त्रबंदी
- ज्यांनी आमच्या नागरीकांना वेचून वेचून मारलं, तर मग ही शस्र संधी कशाला
- इंदिरा गांधीजी पंतप्रधान होत्या, तेव्हा जे युद्ध झालं होतं, तेव्हा पाकिस्तानने शरणागती पत्करली होती,
- आता ट्रम्प यांनी आदेश दिले, मग आपल्या पंतप्रधानांची 56 छाती कुठाय, लाल डोळे कुठे आहेत
- जर देशाचा स्वाभिमान गहाण ठेवून असं होत असेल, तर त्याचं समर्थन अजिबात करता येणार नाही