भंडाऱ्याचे खासदार प्रशांत पडोळे यांनी केली अधिकाऱ्यांची कानउघडनी
भंडाऱ्याचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांना शहरातील वारंवार येत असलेल्या तक्रारीमुळे त्यांनी शहराचा दौरा केला, यावेळी रस्त्यांवरील जागोजागी पडलेले खड्डे, फुटलेल्या नाल्या आणि पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना होणारी पायपीट यावर खासदार अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले. यावेळी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना निर्देश देत पावसाळ्यापूर्वी सर्व रस्ते आणि नाल्या दुरुस्ती करण्यास सांगितले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली