भारतीय संघाचे हेड कोच गौतम गंभीर हे पत्नी सह मुबंईच्या सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी दाखल
- गौतम गंभीर लवकरचं भारतीय संधाला घेऊन England दौरावर जाणार आहे
- सध्या भारतीय संघाचे दोन सीनियर खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ३ दिवसांच्या अवधीत निवृत्ती घेतल्यामुळ् अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली