LOKSANDESH NEWS
- नागपूर शहर आणि ग्रामीण मध्ये मॅाक ड्रिल आणि सायरन वाजविले जाणार तसेच ब्लॅक आयुटची माहिती दिली जाणार
- भारत पाकिस्तान तणावपूर्ण परिस्थिती पाहता शासनाकडून खबरदारी
- दरम्यान नागरिकांनी घाबरून न जाता काही प्रसंग घडल्यावर काय करावे याबद्दल आम्ही जनजागृती करणार
- समाजमाध्यवर खोट्या अफवा पसरविण्याऱ्यावर आमचं लक्ष आणि कारवाई सुरू
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली