ऑपरेशन अभ्यास मॉक ड्रिल' भिवंडी मध्ये संपन्न

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

ऑपरेशन अभ्यास मॉक ड्रिल' भिवंडी मध्ये संपन्न





                                            ऑपरेशन अभ्यास मॉक ड्रिल' भिवंडी मध्ये संपन्न


 केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्यासाठी “ऑपरेशन अभ्यास” या मॉक ड्रिलचे आयोजन भिवंडी येथील वऱ्हाळदेवी माता मंगल भवन, कामतघर येथे करण्यात आले आहे. 

हे मॉक ड्रिल जिल्हाधिकारी तथा नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक अशोक शिनगारे, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने व प्रांताधिकारी अमित सानप यांच्या मार्गदर्शनाखाली प्र.तहसिलदार अजय घोळवे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात  आले होते.


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली