अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार संकटात, सरकराने दिलासा द्यावा बागायतदारांची मागणी
- अवकाळी पाऊस आणि हवामानातील बदलाचा परिणाम हापूस आंब्यावर
- मे महिन्यातील शेवटच्या टप्प्यातील आंब्यावर मोठा परिणाम
- गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने आंबा बागातदारांचे मोठे नुकसान
- पालकमंत्री आणि मुख्यमंत्री यांना आंबा बागायतदार यांचे निवेदन
- अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या आंबा बागायतदारांना आर्थिक मदत करावी
- अवकाळी पावसामुळे आंब्यावरती रोगाचा प्रादुर्भाव तर फळमाशीचाही अटॅक
- अवकाळी पावसामुळे स्थानिक आणि मुंबई बाजारपेठेतील दरही गडगडले
- शेवटच्या टप्प्यातील आंबा उत्पादनावर मोठा परिणाम, सरकारने आंबा उत्पादक शेतकऱ्याला दिलासा द्यावा
- कोकणातील अंबा बागायतदार आर्थिक संकटात
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली.