कल्याण पूर्वेतील एका खाजगी शाळेतील संचालकांचा अश्लील व्हिडियो व्हायरल झाल्याने पालकांचा संताप

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

कल्याण पूर्वेतील एका खाजगी शाळेतील संचालकांचा अश्लील व्हिडियो व्हायरल झाल्याने पालकांचा संताप

LOKSANDESH  NEWS 

 कल्याण पूर्वेतील एका खाजगी शाळेतील संचालकांचा अश्लील व्हिडियो व्हायरल झाल्याने पालकांचा संताप 

- कल्याण पूर्वेतील एका खाजगी शाळेतील धक्कादायक घटना

- शाळेत संचालकांचा अश्लील व्हिडियो व्हायरल

- व्हायरल व्हिडियो मुळे पालकांनी व्यक्त केला संताप ,ठाकरे गट आक्रमक

- कोलशेवाडी पोलीस ठाण्यात पालक आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

- शिक्षण मंडळाकडे देखील तक्रार करणार असल्याची माहिती 

- पोलीस तपास सुरू

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली.