मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

LOKSANDESH  NEWS 





                                               मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात


- खेडमधील जगबुडी नदीपात्रात कार कोसळून पाच जणांचा जागीच मृत्यू

- महामार्गावर संरक्षण कठडे नसल्याने घडली दुर्घटना 

- दोन पूलांच्या मध्ये असलेल्या भागांमध्ये दीडशे फूट खाली कोसळली कार

- अंत्यसंस्काराला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला

- मुंबई मिरा रोड येथून देवरुख येथे जाणाऱ्या कुटुंबीयांचा दुर्दैवी अंत



लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली