राजेंद्र हगवणेची सगळ्याच पदावरुन हकालपट्टी - सुरज चव्हाण

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

राजेंद्र हगवणेची सगळ्याच पदावरुन हकालपट्टी - सुरज चव्हाण

LOKSANDESH  NEWS 

                              राजेंद्र हगवणेची सगळ्याच पदावरुन हकालपट्टी - सुरज चव्हाण 

- राजेंद्र हगवणेची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे

- सगळ्या पदावरून त्यांना काढून टाकण्यात आला आहे

- जी घटना त्यांच्या घरात घडली ती मानवतेला काळीमा फासणारी आहे

- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या प्रवृत्तीचा निषेध करते

- वैष्णवी हगवणे या बहिणीला न्याय मिळालाच पाहिजे ही आमची मागणी

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली