LOKSANDESH NEWS
नांदेडच्या हिमायतनगर आणि तामसा शहरात काढण्यात आली तिरंगा रॅली, तिरंगा रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर देशभरात भारतीय सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी तिरंगा रॅली काढण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यात देखील ठिकठिकाणी तिरंगा रॅलीचा आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी नांदेडच्या हिमायतनगर आणि तामसा शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली