LOKSANDESH NEWS
दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर परिसरात पावसाची जोरदार हजेरी
- दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर परिसरात पावसाची जोरदार हजेरी
- विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह सुरूय मुसळधार पाऊस
- हवामान विभागाने सोलापूर जिल्ह्याला जारी केला आहे ऑरेंज अलर्ट
- मान्सूनपूर्व कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मिळाला दिलासा
- मात्र या मान्सूनपूर्व पावसामुळे बागायतदार शेतकऱ्यांच्या चिंतेत पडली भर
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली