बुलढाण्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी लग्न समारंभात उडाली धांदल
बुलढाण्यात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अचानकपणे पाऊस आल्याने अनेक ठिकाणी लग्न समारंभात मोठी धांदल उडाल्याच पाहायला मिळालं, तर स्वयंपाकाचही नुकसान झाल आहे
या पावसामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात गारवा पसरल्याने मानवी आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली