अमरावती शहरातील वृत्तपत्र वितरण करणाऱ्यांचा संप

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

अमरावती शहरातील वृत्तपत्र वितरण करणाऱ्यांचा संप


 

                                           अमरावती शहरातील वृत्तपत्र वितरण करणाऱ्यांचा संप


-  2 रुपये 10 पैसे कमिशन वाढवून द्या प्रमुख मागणी घेऊन संपाला सुरुवात 

- अमरावती वृत्तपत्र वितरण करणाऱ्यांनी संपात घेतला सहभाग 

-  संपामुळे अमरावती मध्यवर्ती बस स्थानकास समोर दररोज पहाटे ला दिसून येणारी वृत्तपत्र विक्रेत्यांची गर्दी ओसरली 

- संपाला सुरुवात झाल्याने बस स्थानकाच्या बाहेर काउंटर लावून चिल्लर वृत्तपत्र विक्रीला सुरुवात 

-  तीन दिवस संप राहणार संपात 100% सर्वांनी घेतला सहभाग 

- वृत्तपत्र विक्रेत्यांचा संप असल्याने शहरातील नागरिकांच्या घरी नाही पोहोचले वृत्तपत्र 

- वृत्तपत्र वाचनाची आवड असणाऱ्या 86 वर्षीय वृद्ध नागरिक एडवोकेट मधुकर नाईक यांनी चालत अमरावती मुख्य बस स्थानक गाठले 

-  सायंकाळपर्यंत निर्णय झाला नाही तर संप कायमच. अमरावती वृत्तपत्र विक्रेता संघ अध्यक्ष सुमित इंगोले यांची प्रतिक्रिया 

- संप सुरू झाल्याने वृत्तपत्र एजंटने बस स्थानक बाहेर काउंटर लावून चिल्लर वृत्तपत्र विक्रीला केली सुरुवात



लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.