मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी
- मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा
- तीन ते चार किलोमीटर लागल्या वाहनांच्या रांगा
- मिनी पंजाब हॉटेल समोरील रोडचे काम सुरू असताना दगड कोसळल्याने वाहतूक कोंडी
- रोडवरील दगड बाजू केले असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांची तारेवरची कसरत
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.