LOKSANDESH NEWS
जवाहर नगर पोलीस ठाण्याची यशस्वी कामगीरी, ७ मोटर सायकल आणि दोन चोर जेरबंद
शहरांमध्ये मोटरसायकल चोरीच्या घटनेमध्ये वाढ झाली होती. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशाने सर्वत्र मोटरसायकल चोरांचा तपास सुरू असून, आज जव्हार कॉलनी मध्ये पोलिसांनी ७ मोटरसायकल व दोन चोरांना अटक केली आहे.
यामधील एका चोरावर आमदनी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांनी दिली.