- अधिकारी आणि रेल्वे प्रवाशांच्या जाणून घेतल्या समस्या
- स्टेशन परिसरात जी काही रखडलेली कामे आहेत लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश खा.नरेश म्हस्के यांनी दिले
- मी खासदार म्हणून निवडून आल्यानंतर ठाणे रेल्वे स्टेशनला भेट दिली होती
अनेक प्रश्नांचा पाठपुरावा करत होतो
- महिनाभरापासून ठाणे रेल्वे संदर्भात अनेक बैठका घेण्यात आल्या
- ठाणे रेल्वे स्थानकावर रेल्वे स्टेशनचे काम प्रगतीपथावर सुरू आहे.
- ठाणे रेल्वे स्टेशन वरून सात ते आठ लाख प्रवासी प्रवास करत असतात
- रेल्वे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या कौतुक करेल संपूर्ण दिवसात तीन ते चार तास ते काम करत असतात संपूर्ण ठाणे रेल्वे स्टेशनचे काम सध्या सुरू आहे.
- सध्या ठाणे स्टेशनवर आठ आणि नऊ या फलाट क्रमांक वर एस के लेटर,शेड, नवीन पंखे, शौचालय, एसी प्रतीक्षालय, कोपरी सॅटिस ब्रिज, नवीन ब्रिज संदर्भात मागणी केली आहे.
- जास्तीत जास्त समस्या दूर करण्यासाठी आमचा प्रयत्न असेल.
- आज ट्रान्स हर्बल मार्गावर ब्लॉक घेतल्यानंतर आता रेगुलर प्रमाणे ट्रान्स हार्बर रेल्वे सुरू आहे.
- पावसाळ्यापूर्वी महत्त्वपूर्ण काम 30 मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देखील दिले आहेत.
- येता काही दिवसात संपूर्ण ठाणे स्टेशन चकाचक दिसेल.
- नवीन ठाणे रेल्वे स्टेशन संदर्भात बाकीचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे.
- न्यायालयात प्रकरण सुरू असल्यामुळे नवीन ठाणे रेल्वे स्टेशनच काम लवकरात लवकर सुरू होईल. आणि नवीन रेल्वे स्टेशन सुरू होईल तेव्हा या स्टेशनवरची गर्दी कमी होईल
- ठाणे रेल्वे सुरक्षा संदर्भात जीआरपी आणि आरपीएफ आणि रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे या बैठकीमध्ये अनेक सूचना देखील देण्यात येणार आहे सुरक्षेच्या संदर्भात
- सध्या युद्ध सुरू आहे, इटका पत्थर जवाब से दिया है
- भारत को टेढ़ी नजर से देखने वाले का मुकाला
- उनकी नजर गायब करने का काम हमारे सैनिककोने किया है
- इसी तरह हम जवाब देंगे
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली