LOKSANDESH NEWS
मनमाड शहर व परिसरात जोरदार पावसाची हजेरी
- सकाळ पासून उन्हाचा तडाखा वाढलेला असताना रात्री 8 वाजे पासून पावसाची जोरदार हजेरी
- पावसाने हजेरी लावल्याने रात्री उशीरा पर्यंत भाजी विक्रेत्यांचे हाल
- अचानक जोरदार पाऊस झाल्याने हवेत गारवा
-:हवेत गारवा निर्मान झाल्याने नागरिकांना दिलासा
- जोरदार वारा पाऊस यामुळे शहरातील काही भागातील विद्युत पुरवठा नेहमी प्रमाणे खंडित
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली