माझा प्रयत्न आहे की मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन हा बागायती भाग वाचवता येईल का हे बघावं लागेल - शरद पवार

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

माझा प्रयत्न आहे की मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन हा बागायती भाग वाचवता येईल का हे बघावं लागेल - शरद पवार

LOKSANDESH  NEWS 

 माझा प्रयत्न आहे की मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन हा बागायती भाग वाचवता येईल का हे बघावं लागेल - शरद पवार 

- केंद्र सरकारने विमानतळाच्या बाबतीत पुरंदरची निवड केलेली दिसते

- ज्या गावात विमानतळ हो इच्छित आहे त्या ठिकाणी माझ्याकडे सत्ता असताना मी एक स्कीम राबवली आणि त्यातून तो भाग बागायत झाला

- त्यामुळे स्थानिक लोकांचा विरोध आहे

- याबाबत केंद्र सरकार निर्णय घेईल

- माझा प्रयत्न आहे की मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन हा बागायती भाग वाचवता येईल का हे बघावं लागेल

ऑन संजय राऊत

- हा पक्षावर निर्णय नसतो

- जेव्हा नरसिंह राव यांचे सरकार होते त्यावेळी महाराष्ट्रचे शिष्टमंडळ नेमले होते ते अटल बिहारी वाजपेयी यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळ नेमले होत

- अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली मी देखील सदस्य होतो

- आंतरराष्ट्रीय प्रश्न ज्यावेळेस येतात त्यावेळी पक्षीय भूमिका घ्यायची नसते

- आज सरकारने  शिष्टमंडळ केली त्यांना देश वाटून दिले

- भारताची भूमिका काय आहे ती सांगण्यासाठी आहे ही शिष्टमंडळ आहे

- त्यांचे मत काय मी सांगू शकत नाही

- त्यांच्या पक्षाचे एक सदस्य आहेत असं दिसतं

- इथे स्थानिक राजकारण आणू नये अशी आमची भूमिका आहे

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली