LOKSANDESH NEWS
उपमुख्यमंत्री अजित पवार परळीत दाखल; प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेऊन केला महाअभिषेक
- उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघातून अजित पवारांच्या दौऱ्याला सुरुवात झाली. परळी मध्ये दाखल झाल्यानंतर अजित पवार, मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेत महाभिषेक केला.
या ठिकाणच्या कामाचा आढावा अजित पवार घेणार आहेत. या दोन तालुक्यांचा दौरा झाल्यानंतर अजित पवार बीड कडे येतील त्यानंतर जिल्हा नियोजन समितीची बैठक अजित पवार घेणार आहेत.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली