LOKSANDESH NEWS
चोपडा शहरासह तालुक्यात जोरदार विजांच्या कडकडाटसह अवकाळी पाऊस
चोपडा तालुक्यात आज सकाळ पासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. व उकाळाने नागरिक हैराण झाले होते. दुपारी अचानक विजेच्या जोर जोराने आकाशात आवाज येऊ लागले.
त्याच बरोबर हवा आणि पावसाचे जोर चढला. पहिल्या पावसात देखील एवढे विजे कडकडाट होत नसतो, ऐवढे विजा चमकत होते. या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे आणि चाराचे नुकसान झाले असेल.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली