रोकड प्रकरण षड्यंत्र असल्याचा समिती प्रमुख आ अर्जुन खोतकर याचा दावा
विधिमंडळाच्या अंदाज समिती आज नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आली आहे .याआधी धुळे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर धुळे शासकीय विश्राम गृहात सापडलेल्न रोकड प्रकरणी हे समितीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रचलेले षडयंत्र असल्याचा आरोप समिती प्रमुख आमदार अर्जुन खोतकर यांनी केला आहे.
संजय राऊत यांना चुकीचे आरोप करण्याची सवय आहे त्यांना त्यांचे आरोप करून द्या आम्ही आमचे काम करत आहे- धुळे विश्रामगृहातील खोली नंबर 102 माझ्या स्वीय सहायकाच्या नावाने बुक असल्याचा बातम्या देखील तथ्यहीन असल्याचे आ अर्जुन खोतकर यांनी सांगितले.