सध्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलणं म्हणजे देशाच्या विरोधात बोलण्यासारख आहे - बच्चू कडू

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सध्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलणं म्हणजे देशाच्या विरोधात बोलण्यासारख आहे - बच्चू कडू

LOKSANDESH  NEWS 



 सध्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलणं म्हणजे देशाच्या विरोधात बोलण्यासारख आहे - बच्चू कडू


- शेतकऱ्यांसाठी सर्व शिवनिती वापरू

- शिवनीतीप्रमाणे शेतकऱ्यांसाठी लढण्यासाठी कार्यकर्त्यांनी हा घोडा आणला असावा. त्यावर मला कार्यकर्त्यांनी बसवले

ऑन धुळे प्रकरण

- समिती देखील आता संशयाच्या घेरात सापडली आहे

- आपल्या सोबत जो चांगला लागेल त्याच्यासोबत सरकार चांगलं लागेल अशी पद्धत  सुरू 

- अशा कारणांमुळे लोकांमध्ये प्रचंड भ्रमनिराश आहे.

- सध्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलणं म्हणजे देशाच्या विरोधात बोलण्यासारखा आहेत. 

- भाजप आणि भ्रष्टाचार हे समीकरण जोडलं जात आहे. 

- लोकांच्या अनेक योजनांचे पैसे मिळत नाही. 

- अधिकारी योजनेचे पैसे पाहिजे असेल तर (लाच)मागता 

- देवेंद्र फडणवीस म्हणतात मंत्रालयात येऊ नका

- पेशवाई आल्यासारखं वातावरण मंत्रालयात आहे 

- या समितीकडून अहवाल मागवण्यापेक्षा या समितींचाच अहवाल मागवण्याची वेळ आली आहे

ऑन अर्जुन खोतकर 

- मी पण आदिवासी समितीमध्ये होतो त्यावेळी मी धारणेला धाड टाकली होती

- त्यावेळी आठ वर्षाच सामान आदिवासी विद्यार्थ्यांना दिलेच गेले नव्हतं 

- सर्व समितीतील लोक त्यावेळी बोलले की चला उठा पण मी दोन तास बसून सामान वाटून दिले. आणि इतरांवर फौजदारी गुन्हे दाखल केले होते 

- समित्या या प्रशासनावर अंकुश लावण्यासाठी असतात 

- मात्र सध्या या समित्या अर्ध्या अधिक करप्ट झाल्या आहे 

- मात्र आजची स्थिती अत्यंत वाईट 

- मंत्र्यांची मालमत्ता पाहिली तर आपल्या राज्याचे वेगळं बजेट  होईल अशी अवस्था 

- जे करप्ट आहे त्यांना चांगले खात दिलं जातं. 

- नगर विकास सचिव असेल तर  100 कोटी द्यावे लागते.

ऑन अवकाळी 

- मला वाटतं हा स्टॅंडिंग शासन निर्णय आहे

- 2023 चा जो शासन निर्णय होता तो पीक विम्याच्या बाबतचा पाच फिगर त्यामध्ये होते 

- आधीचा विमा हा झिरो पैसे भरून काढावा लागत होता मात्र आता पैसे द्यावे लागत आहे 

- चांगलं योजना आणून त्यावर सरकारने काम केले पाहिजे त्यामुळे फळ उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होईल

- केंद्राच्या 50 लाख कोटींच्या बजेटमध्ये 50 कोटी शेतकऱ्यांसाठी फक्त एक कोटी बजेट ठेवल आहे 

ऑन शेतकरी आंदोलन

- मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आमचे काही प्रश्न मार्गी लागले, मात्र अनेक दिव्यांगांची प्रश्न बाकी आहेत

- मी आठ तारखेपासून तुकडोजी महाराजांच्या समाधी स्थळाशेजारी आमरण उपोषणाला बसणार आहे 

ऑन संजय राऊत 

- संबंधितांवर नक्कीच कारवाई केली पाहिजे

ऑन वैष्णवी हगवने 

- कारवाई झालीच पाहिजे, किमान पक्ष कारवाई तरी झाली पाहिजे.



लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली