धुळ्यात भाजपाचा अनोखा जल्लोष; काँग्रेस भवनला बांधल्या लिंबू, मिरची अन् केळी

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

धुळ्यात भाजपाचा अनोखा जल्लोष; काँग्रेस भवनला बांधल्या लिंबू, मिरची अन् केळी


                   धुळ्यात भाजपाचा अनोखा जल्लोष; काँग्रेस भवनला बांधल्या लिंबू, मिरची अन् केळी


एकीकडे संपूर्ण देशभरात भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्याचा आनंद व्यक्त होत असताना दुसरीकडे धुळ्यात भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवन येथे काँग्रेसचे प्रवक्ते अजय रॉय यांचा निषेध व्यक्त केला यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवन येथे मिरची, लिंबू अन् केळी यांची माळ बांधत काँग्रेसचे अजय रॉय यांनी राफेल विमानाबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला.

पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते अजय रॉय यांनी राफेल विमान पूजा करण्यासाठी ठेवले आहे काय..? असा सवाल उपस्थित केला होता त्यांच्या या वक्तव्याचा भाजपने निषेध व्यक्त करीत काँग्रेस भवन येथे अनोखे आंदोलन केले. तसेच यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भावना समोरच फटाक्यांची आतीषबाजी करीत जल्लोष साजरा केला.


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली