कल्याण मध्ये शिवसेना शिंदे गटाकडून तिरंगा बाईक रॅली
भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानचे कंबरडे मोडले. भारतीय सैन्याच्या या शूर पराक्रमाच्या सन्मानार्थ शिवसेना शिंदे गटाच्या वतीने कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर आणि शहर प्रमुख रवी पाटील यांच्या नेतृत्वात तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. किल्ले दुर्गाडी मंदिर दुर्गादेवीची आरती करून कल्याण पश्चिम येथील विविध भागात ही रॅली फिरणार आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली