छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीला सुरुवात

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीला सुरुवात



                                 छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीला सुरुवात


पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी बारामती सुरू आहे. 

रविवारी 18 मे रोजी या कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदान झाले 74.25 टक्के मतदान या निवडणुकीत झाले. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध गटांना एकत्र करून जय भवानी माता पॅनल उभा केला होता तर त्या विरोधात भाजप आणि शिंदे गट शिवसेनेचे नेते छत्रपती बचाव पॅनलच्या माध्यमातून विरोधात उभे होते.



लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली