LOKSANDESH NEWS
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अनेकांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश होणार- प्रताप पाटील चिखलीकर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या नांदेड दौवर्यावर असून त्यांच्या उपस्थितीत मुखेड तालुक्यातील चव्हाण वाडी येथे शेषराव चव्हाण आणि अन्य मान्यवरांचा प्रवेश सोहळा येथे होणार आहे.
त्यानंर नांदेड जिल्ह्यातील भूमीपुत्र शहिद जवान सचिन वनंजे यांच्या निवासस्थानी सांत्वन करण्यासाठी भेट देणार असल्याचे आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली