- नाशिक सिटी लिंक बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसची तीन गाड्यांना धडक
- सिटी लिंक बस चालकास फिट आल्याने बसवरील नियंत्रण सुटले
- रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एक दुचाकी सह दोन चारचाकी वाहनांना धडक
- अपघात नंतर नागरिकांची मोठी गर्दी तर परिसरात वाहतूक कोंडी
- अपघातात तिन्ही वाहनांचा नुकसान सुदैवाने कोणीही जखमी नाही
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली.