मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शहीद जवानांच्या कुटुंबीयांना कॉल
नांदेडच्या देगलूर येथील भूमिपुत्र सचिन वनंजे जम्मू येथे कर्तव्यावर असतांना शहीद झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी त्यांच्या पत्नी माधुरी वनंजे त्याच्याशी फोनवरून संवाद साधत धीर दिला आहे. राज्यसभेचे खासदार अजित गोपछडे यांनी हा संवाद करून दिला आहे.
आम्ही सगळे आपल्या कुटुंबाच्या सोबत आहोत, आपल्या कुटुंबियाची काळजी घेणं आमच्या कर्तव्य आहे. असं म्हणत माधुरी वनंजे याचं सांत्वन केल आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली.