संस्था जिवंत ठेवण्यासाठी आपले राजकीय मतभेद शरद पवार नेहमी बाजूला ठेवतात - जितेंद्र आव्हाड
On IS विक्रम मिस्त्री
- सर्वसामान्य नागरिक हे देखील मिस्त्री यांच्या सोबत उभे आहेत ट्रोलर्स विक्रम मिस्त्री यांना नाही तर त्यांच्या मुलीपर्यंत गेलेत. हा विचित्र आणि विकृत प्रकार आहे
- भारताची भूमिका योग्यरित्या मांडण्याच काम विक्रम मिस्त्री यांनी केलं आहे
- संपूर्ण देश विक्रम मिस्त्री यांच्यासोबत असताना काही निवडक लोकांना देश कसा चालेल याची माहिती नाही ते असे बोलत आहेत
- एक सुजान ISऑफिसर च्या मुलीवर असा घाणेरडा हल्ला करावा हे दुर्दैव आहे
- उजव्या विचारसरणीच्या ट्रोलर्स कडून हे केलं जात आहे.
ऑन युद्ध बंदी
- देशाच्या नागरिकांना चर्चेच्या माध्यमातून वास्तव कळायला पाहिजे
- विशेष अधिवेशन बोलवायला पाहिजे हे शरद पवार यांनी अधिक सांगितलं होतं
- देशात महत्त्वाची गोष्ट घडल्यानंतर लोकसभा बोलावली जाते हा देशाचा इतिहास आहे
ऑन मुंब्रा नगरसेवक
- माझ्या मतदारसंघातून काही नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. हा फटका मला नसून भारतीय जनता पक्षाला आहे.
जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत लढाई सुरू राहील
- नगरसेवकांना किती पैसे दिले याबाबत चर्चा खूप आहे पण यावर मी काही बोलणार नाही
ऑन OBC म्हणजे मिटिंग
- ओबीसी समाजाचा एकंदर पक्षा सोबत असलेला सहभाग आणि देशात होणारी जातीय जनगणना याबाबत ओबीसी समाजात अस्वस्थता आहे.
ओबीसींची जी 50 ते 60 टक्के एवढी संख्या आहे. जात जनगणनेत ती कमी करण्याचा प्रयत्न तर होणार नाही ना याबाबतच्या या बैठकीत चर्चा झाली आहे
याबाबत जनजागृती व्हावी यासाठी ओबीसीचे नेत्यांनी काम केलं पाहिजे यासाठी बैठक होती
ऑन संजय राऊत
- संजय राऊत मोठे कार्यकर्ते आहेत आम्ही छोटे कार्यकर्ते आहोत
- शरद पवार याचं राजकारण हे संस्थात्मक आहे
- गोपीनाथ मुंडे असताना सकाळी शरद पवार यांच्यावर टीका करायचे पण संध्याकाळी ऊसतोड कामगारांसाठी हेच नेते एकत्र बसून चर्चा करून तोडगा काढायचे
- संस्था जिवंत ठेवण्यासाठी आपले राजकीय मतभेद शरद पवार नेहमी बाजूला ठेवतात.
- सामना हे सामनाचा काम करत असतं
ऑन शेतकरी
- शेतकऱ्यांची कोणालाच पडलेली नाहीये
- जर शेतकऱ्यांची चिंता असती तर कर्जमाफी केली असती ना?
- ते थेट सांगत आहेत की आम्ही कर्जमाफी बद्दल बोललोच नव्हतो
On ठाणे घोटाळा
- ठाण्यासारख्या मुख्य शहरांमध्ये दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा झालाय पण यावर कारवाई होत नाही.
- मुख्यमंत्र्यांनी सांगून कारवाई होत नाही याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरतंय.
- केसरिया यांच्या अकाउंटला 150 रुपयात आणि त्यांनी 160 कोटी रुपयांची गॅरंटी दिली आहे.
ऑन येवूर
- येवूरमध्ये गॅंगरोप झाला तो बंगला अजूनही का तोडला नाही? दोन बंगल्यांमध्ये दोन गॅंगरेप झाले होते ते बंगले का तोडले नाहीत?
- येवूर मध्ये जे वातावरण आहे त्याला जबाबदार कोण आपण रात्री तिथे लोक सोडलीच कशी जातात
- ठाण्यात येऊन पाचशे रुपयात रेप करण्याची परवानगी मिळते.
- पोलिसांच्या आणि फॉरेस्ट अधिकाऱ्यांच्या समोर हे सुरू आहे
- एक्साईज डिपार्टमेंटचे अधिकाऱ्यांचा माझा प्रश्न आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दारूचे परमिशन देताच कसं? अनाधिकृत बांधकामांमध्ये दारूचे लायसन्स देता येत नाही. तरी देखील लायसन्स कशी दिली जातात.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली.