प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद

                                                  



                                                प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद 


 पहलगाम संदर्भातील जो हल्ला झाला, त्या हल्ल्यामध्ये  भारत सरकारची अधिकृत बातमी आहे, की पाकिस्तान आणि पाकिस्तानचे आर्मी यामध्ये सहभागी आहे.

- आम्ही आधीच म्हणालो होतो की, मिलिटरी ॲक्शन घ्यायला तयार आहे. अशी परिस्थिती आहे 

- परंतु पॉलिटिकल लीडरशिप आणि खास करून सरकारमधील पॉलिटिकल लीडरशिप कच खाते आहे 

- एकदा युद्ध करायचा ठरवलं की, आदेश देतो की तुम्ही कारवाईची सुरुवात करा

- विशेष करून नरेंद्र मोदी यांच्याकडून ती ॲक्शन घेतील, आणि अपमानित जगभरीत जे भारताला वातावरण दिसते आहे कि की एवढी मोठी आर्मी असूनही, आपण अपमानित आहोत. याच्यापेक्षा आपण संरक्षण आपल्या स्वतःचा करू शकतो  हे सरकार दाखवून देईल अशी आमची अपेक्षा आहे. 

- अजून पर्यंत याची कारण कळली नाही0 पण जे काही स्टेटमेंट येत आहे, त्याच्यावरून कुठेतरी पॉलिटिकल लीडरशिप कच खाते हे दिसते आहे

-म्हणून आम्ही ठरवलं की, आज हुतात्मा स्मारकात बसायचं. आणि इथून शासनाला आवाहन करायचं

- वेळ पडल्यास तिजोरी कमी पडणार असेल, तर जनता ही स्वतःची तिजोरी भरायला सुद्धा तयार आहे.

-आजची सिच्युएशन इंडिया अडवांटेज आहे

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेश देणे, आणि मंत्रिमंडळाने आदेश देणे, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत

- जोपर्यंत मंत्रिमंडळ निर्णय घेत नाही, तोपर्यंत प्रेसिडेंट हे आर्मीला निर्देश देऊ शकत नाही

- आपली आर्मी खूप डिसिप्लिन आहे

- आपली आर्मी लक्ष्मण रेषा क्रॉस करणार नाही 

- लाईन ऑफ कंट्रोल अजून क्रॉस करून गेले, असं मला वाटत नाही 

- पुन्हा लोक काश्मीरमध्ये केले पाहिजेत अशा अनुषंगाने केंद्र शासनाने पाऊल उचलली पाहिजेत...

- उत्तर भारतामध्ये साधारण जुलै महिन्यात पाऊस येतो

 केंद्र सरकारने प्रत्येक भागातील ज्या ज्या टुरिस्टना काश्मीरमध्ये जायचं आहे, त्या त्या राज्यांनी तशी सोय तिथं करावी. आणि केंद्र सरकारने पूर्ण संरक्षण द्यावे

- असं केलं तर जे काही मनसुबे पाकिस्तान आर्मीचे आहेत, ते आपण हाणून पडू शकतो

- महाराष्ट्र सरकारने टुरिझम साठी टुरिस्ट काश्मीरमध्ये पाठवावे, असा निर्णय घेतला तर माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, महाराष्ट्र मधून जो टु


लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली