डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसांच्या जागेवर उभ्या असलेल्या इमारतीवर केडीएमसीचा हातोडा
डोंबिवली पूर्वीतील दावडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांच्या नावे असलेल्या जागेवर भूमाफियांनी आठ मजली बेकायदा इमारत उभारण्यात आली होती.
या बेकायदा इमारत प्रकरणी केडीएमसीकडे तक्रार प्राप्त झाली होती. आज सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी ही बेकायदा इमारत पाडण्याची कारवाई सुरु केली आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली