LOKSANDESH NEWS
मी हिंदू आहे हे सांगण्यासाठी कुठल्या महाजनांची गरज नाही - आमदार जितेंद्र आव्हाड
प्रकाश महाजन यांनी जितेंद्र आव्हाड यांना हिंदू आहे हे दाखवण्यासाठी मंदिर बांधावा लागलं, अशी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्यानंतर मला हिंदू हे सांगण्यासाठी कुणा महाजनांची गरज नाही हे मंदिर मी चार वर्षांपूर्वीच बांधलं होतं
आज फक्त त्याचा जिर्णोद्धार अर्थात रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या मंदिर एका बाजूला हे आमचं काम होतं आणि आम्ही ते पूर्ण केल आहे. त्यांना जर मुंज करायचे असेल, तर त्यांनी ती करावी. आम्हाला बाबासाहेबांच्या संविधानामुळे सर्व अधिकार मिळाले आहेत.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली