LOKSANDESH NEWS
एक रुपयात पीकविमा योजना बंद केल्याने शिवसेनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची जिल्हा कृषी कार्यालयावर धडक
- एक रुपयात पीकविमा योजना बंद केल्याने शिवसेनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची जिल्हा कृषी कार्यालयावर धडक
- पीकविमा योजनेतील पिक कापणी प्रयोगाची अट रद्द करण्याची शिवसेनेची मागणी
- कृषिमंत्री कोकाटेंच्या फोटोला चपलांचा हार घालून निषेध
- शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे उग्र आंदोलन
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली