सीना नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी आ. सुभाष देशमुख यांच्यासह शेतकऱ्यांचे सिंचन भवन बाहेर ठिय्या आंदोलन

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सीना नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी आ. सुभाष देशमुख यांच्यासह शेतकऱ्यांचे सिंचन भवन बाहेर ठिय्या आंदोलन

                                                         LOKSANDESH  NEWS 




सीना नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी आ. सुभाष देशमुख यांच्यासह शेतकऱ्यांचे सिंचन भवन बाहेर ठिय्या आंदोलन 


- सीना नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी आ. सुभाष देशमुख यांच्यासह शेतकऱ्यांचे सिंचन भवन बाहेर ठिय्या आंदोलन  

- सीना नदी कोरडी पडल्याने दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ तालुक्यातील अनेक शेतीपिके धोक्यात 

- संबंधित अधिकाऱ्यांनी सोमवारी पाणी सोडण्याचा दिलेला शब्द न पाळल्याने शेतकरी आक्रमक 

- गेल्या अनेक वर्षांपासून सीना नदी  उन्हाळ्यात आणि पावसाळ्यातही कोरडी पडत असल्याने पशुधन धोक्यात

- जोपर्यंत पाणी सोडणार नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नसल्याचा शेतकऱ्यांचा इशारा 



लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली.